बांधकाम विभाग :
विभागाचे नाव – बांधकाम विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – उपअभियंता – बांधकाम
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ०२३२७-२२२६०५
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- पंचायत समिती अंतर्गत रस्ते, इमारती व पुलाचे बांधकाम करणे व देखभाल दुरुस्ती करणे.
- पंचायत समिती मधील इतर विभागाची (आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण ई.) मागणी नुसार बांधकामे करणे.
- प.स मार्फत करणेत येणाऱ्या सर्व बांधकामे स्पेसिफिकेशन प्रमाणे करून घेनेची जबाबदारी या कार्यालायची आहे. तसेच अंदाजपत्रक तयार करणे व ५ लाखापर्यंतच्या कामाना तांत्रिक मंजुरी देणे इत्यादी कामे केली जातात.
