- गरोदर स्त्रीला बाळंतपणासाठी घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी व दवाखान्यातून परत घरी सोडण्यासाठी मोफत सोय केली जाते.
- तसेच ० ते २ वर्षापर्यंतची बालके आजारी असल्यास घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी व दवाखान्यातून परत घरी सोडण्यासाठी मोफत सोय केली जाते.
Post Views: 133