- योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील मुले व मुलींना प्रती वर्षी १ गणवेश, लेखन साहित्य दिले जाते. गणवेशांची शासनाने ठरविलेली रक्कम ग्राम शिक्षण समितीला दिली जाते व त्यामधून ग्राम शिक्षण समिती लाभार्थ्यास गणवेशाचा लाभ देते.
मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी व १०३ विकास गटातील ( गगनबावडा व शाहुवाडी ) सर्व विद्यार्थी पात्र ठरतात.
सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.
Post Views: 163