- योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती अनु. जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रत्येक हजर दिवसासाठी रु.१ प्रमाणे वार्षिक रु. २२० /- चे मर्यादेत मदत केली जाते.
प्रत्येक महिन्याला ७५% पेक्षा जास्त दिवस हजरी असणे आवश्यक
सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.
Post Views: 134